Home / आमच्या विषयी
mantralay_defult_thumb

आमच्या विषयी

महाराष्ट्राचा प्रशासकीय आत्मा असणार्‍या मंत्रालयातील घडामोडींना जनतेपर्यंत तसेच जनतेच्या समस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून करत आहोत.

* कार्यकारी संचालक

कुंदन ढाके – जनशक्ति  समुहाचे संपादक तथा युवा उद्योजक. पुणे येथील प्रसिध्द सिध्दीविनायक ग्रुपचे संचालक असणारे कुंदनजी यांचा समुह विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. यात रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, कृषी, आयटी, मीडिया आदींचा समावेश आहे. जळगावातील ६० वर्षांची परंपरा असणार्‍या ‘जनशक्ति’ या दैनिकाची खान्देश आवृत्तीसह  पुणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र आवृत्ती सुरु केली आहे. आता ‘मंत्रालय लाईव्ह’सह  सिद्धिविनायक इन्फो-मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वेब मीडियात पदार्पण केले आहे.

* संचालक

शेखर पाटील– ‘जनशक्ति’च्या खान्देश आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.

9 comments

 1. आपला प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. आपणास आमच्या हार्दिक शुभेच्या …
  दत्तात्रय सुर्वे
  संपादक-दै.झुंजार मावळा
  संपादक-साप्ता.मुळशी दिनांक

 2. Changabhale,
  khup chhan upakram aahe !!
  Hardik shubheccha!!!
  punyatun kahi madat lagalyaas sangave!

  Hemant mali,
  Reporter , Daily punyanagari,
  Director – Mediawatch PR. Pune.

 3. आम्ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे या मराठी भाषेतील http://www.akkalkot.inया साईटवर तालुका बातमी पत्र सुरू करीत आहोत या साठी कुठे शासकीय नोंदणी करावी लागेल का याची माहिती देण्यात यावे.

 4. it good purpose for public. everyone known as this websites I was appreciated this program good luck.

 5. श्रीकांत जाधव

  आपली वेब साईट आवडली. मंत्रालयातील राजकीय घडामोडी बाबत चांगला तपशिल येथे मिळू शकतो. चांगल्या बातम्या आल्यास वेब साईट लवकरच नावारुपाला येईल. आमच्या शुभेच्छा

 6. आपली वेब साईट आवडली.

 7. apli web khupch chan ahe…web varil majkur news atishay chan ahet…ani rajyala mantralayat Kay challay yachi khabar aplya madhyamatun pohchat ahe.

 8. mantralay live hi web portal kup mast aahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *