Home / अन्न व औषध प्रशासन

अन्न व औषध प्रशासन

ऑनलाईन औषध खरेदीविरोधी कायद्यासाठी हर्षदीप कांबळेंच्या अध्यक्षतेखाली समिती

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- ऑॅनलाईन औषध खरेदीचा दुरुपयोग होत असल्यामुळे अशा प्रकारची खरेदी व व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करण्यांसदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे.

Read More »

आता हल्दीरामच्या खाद्यपदार्थांचीही चौकशी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राज्यातही हल्दीरामच्या खाद्यपदार्थांची चौकशी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना दिल्याचे वृत्त आहे.

Read More »

गुटखा विक्री करणाऱ्याला १० वर्षाची सक्त मजूरी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात गुटखा विक्री व सेवनास बंदी असतानाही गुटख्याची विक्री होत असल्यास संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल.

Read More »

लवकरच नवे औषध खरेदी धोरण

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात औषध खरेदी प्रक्रियेचे सुसूत्रिकरण व्हावे यासाठी नवे औषध खरेदी धोरण आणले जाईल,अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या प्रतिउत्तरात विधासभेत दिली.

Read More »

द्वारपोच योजनेसाठी वाहतुकीच्या निविदा प्रशासकीय विभागास देण्याचा निर्णय

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- द्वारपोच योजनेसाठी वाहतुकीच्या निविदा प्रशासकीय विभागास देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Read More »

बंदी असलेली औषधे आढळल्यास दुकानांचा परवाना रद्द

mantralay_defult_thumb

नागपूर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने बंदी घातलेल्या औषधांची विक्री होत असल्याचे आढळल्यास अशा दुकानांचे परवाने रद्द केले जातील, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

Read More »

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विभागातील बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »