Home / अर्थ

अर्थ

अर्थखात्याच्या श्वेतपत्रिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर ठपका

mantralay_defult_thumb

मुंबई- गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यावरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढवला असा ठपका राज्य सरकारने श्वेत पत्रिकेत ठेवला आहे.

Read More »

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे अशक्य

mantralay_defult_thumb

मुंबई- प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प राज्याच्या अर्थसंकल्पातून पूर्ण होऊ शकणार नाही, अशी स्पष्ट कबुली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.

Read More »

ऑगस्टपासून महाराष्ट्र एल.बी.टी. मुक्त

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- एल.बी.टी. येत्या एक ऑगस्टपासून रद्द करण्याची घोषणा करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी 3757 कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.

Read More »

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर

mantralay_defult_thumb

मुंबई- दुष्काळ आणि गारपीटीने त्रस्त झालेल्या राज्याचा विकास दर ५.७ टक्के असा संपलेल्या आर्थिक वर्षात राहील असा अंदाज राज्याच्या वार्षिक आर्थिक पाहणीतून व्यक्त झाला आहे.

Read More »

सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्याचे अधिकार मंडळांकडे

mantralay_defult_thumb

मुंबई ( प्रतिनिधी)- विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विकास मंडळाला देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.

Read More »

आपले बजेट संकल्पनेला प्रतिसाद

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा सन 2015-16 चा अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी आपले बजेट या संकल्पनेच्या माध्यमातुन सुचना मागविल्या.

Read More »

राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या नऊ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून त्यात 18 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

Read More »

अर्थसंकल्पात विदर्भाला झुकते माप?

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- अलिकडच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपद हे प्रथमच विदर्भाकडे गेल्याने आगामी अर्थसंकल्पात विदर्भाला झुकते माप मिळण्याची दाट शक्यता आहे.

Read More »

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी १७६ कोटी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी १७६ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी घेतला.

Read More »