Home / आदिवासी विकास

आदिवासी विकास

ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे आरक्षण तीन महिन्यात काढणार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर अस्तित्त्वात राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी असलेल्या 22 टक्क्यांचे आरक्षण येत्या तीन महिन्यात सात टक्क्यांवर आणला जाईल.

Read More »

आदिवासींच्या खरेदी प्रक्रियेतील जाचर अटी काढणार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- आदिवासी विभागातील खरेदीतील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी निविदा प्रक्रियेतील जाचक अटी काढून टाकल्या जातील.

Read More »

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महिन्याभरात शैक्षणिक साहित्य

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना महिनाभरात गणवेश व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Read More »

आदिवासी तरूणांना देणार टॅक्सी प्रशिक्षण

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी) - राज्य सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जेमतेम शिक्षण घेतलेल्या आदिवासी तरूणांना टॅक्सी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read More »

आदिवासिंना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज – राज्यपाल

ठाणे (प्रतिनिधी)- समाजातील सर्व घटकांनी आदिवासिंना समाजाचा मूळ प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सीएच. विद्यासागर राव यांनी केले.

Read More »

धनगरांचा अनुसूचित जमातीत समावेश नाही

mantralay_defult_thumb

नागपूर (प्रतिनिधी)- धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करता येणार नाही, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी स्पष्ट केले.

Read More »

आदिवासी उत्थान कार्यक्रम टप्पा–2 राबविणार

mantralay_defult_thumb

मुंबई -शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक आदिवासींपर्यंत पोहचावा म्हणून 9 तालुक्यात आदिवासी उत्थान कार्यक्रम टप्पा 2 राबविण्यास आज मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

Read More »

आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- शासकीय आश्रमशाळांना जोडून आता कनिष्ठ महाविद्यालय सुरू करता येणार आहे.

Read More »

आदिवासी उत्थान कार्यक्रमाचा दुसरा टप्पा लवकरच

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- शासकीय योजना अधिकाधिक प्रमाणात आदिवासींपर्यंत पोहचाव्यात म्हणून राज्यातील 9 तालुक्यात आदिवासी उत्थान कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी मंत्र्यांचा उद्रेक

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (एसटी) समावेश करण्याच्या मागणीवरून बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी आणि मराठा मंत्री आमने-सामने आले.

Read More »