Home / कृषी

कृषी

५ ते १४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी!

mantralay_defult_thumb

मुंबई : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात दि. 5 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे खरीपाचे उत्पादनास नुकसान होऊ …

Read More »

यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती, किड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Read More »

लातूरला रेल्वेद्वारे पाणी देण्याची शक्यता अजमावून पाहणार- खडसे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- उजनी धरणातील पाणी पंढरपूर येथून उचलून रेल्वेद्वारे लातूर शहराला पुरवठा करण्याबाबत रेल्वे विभाग याबाबतची शक्यता अजमावून पाहत आहे

Read More »

एक एप्रिलपासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- येत्या १ एप्रिलपासून केंद्र सरकारची महत्वाकांक्षी पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात येईल, अशी घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

Read More »

बी. टी. कॉटनची बियाणे झाली आणखी स्वस्त

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात बी. टी. कापसाच्या बियाण्यांच्या किंमतीबाबत केंद्र सरकारने नवे दर लागू केल्यामुळे ते आणखी स्वस्त झाल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत एका निवेदनाच्या माध्यमातून दिली.

Read More »

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी शासनातर्फे नुकसान भरपाई

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Read More »

शेतकऱ्यांना 79 कोटी 46 लाख 31 हजार 761 नुकसान भरपाई अदा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- सन 2011-12 पासून महाराष्ट्रात हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत असून सन 2013-14 आणि सन 2014-15 या दोन वर्षांमध्ये जळगांव जिल्ह्यातील 32,543 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता.

Read More »

बोगस बियाणांसंदर्भातील कायद्यात सुधारणेसाठी केंद्र शासनाकडे शिफारस

mantralay_defult_thumb

मुंबई - बोगस बियाण्यासंदर्भात कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारच्या बियाणे नियंत्रक कायद्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस केली आहे

Read More »

प्रथम शेतकऱ्यांना सक्षम करणार , नंतर कर्जमुक्ती

mantralay_defult_thumb

मुंबई - शेती आणि शेतकरी सक्षम होण्यासाठी दरवर्षी ५ हजार कोटींची अतिरीक्त तरदूत करुन पुढील पाच वर्षात २५ हजार कोटीं खर्च करुन शेतकरी सक्षम केला जाईल

Read More »