Home / गृह

गृह

मुंबईतील पेट्रोल कंपन्यांची तेल चोरी करणाऱ्यांवर मोक्का

mantralay_defult_thumb

मुंबई - दक्षिण मुंबईतील शिवडी वाडाळा येलोगेट परिसरात पेट्रोलियम कंपन्यांचे मोठे जाळे असून या भागातील पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात तेल चोरी केली जाते,

Read More »

पोलिसांना जास्तीतजास्त सुविधा देणार – राम शिंदे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून दरवर्षी गोळा होणार्‍या रक्कमेतून पोलीस कर्मचार्‍यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध केल्या जातील.

Read More »

पोलीस दलात जागा भरणार-मुख्यमंत्री

mantralay_defult_thumb

नागपूर-आपण पार्टटाइम नव्हे तर फूलटाइम गृहमंत्री असल्याचे सांगत लवकरच 12043 जागा पोलीस दलात भरणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली.

Read More »

तुरुंगरक्षकांच्या पदांची तातडीने भरती करा- विखे

mantralay_defult_thumb

नागपूर- राज्यातील अनेक कारागृहातून कैद्यांनी केलेल्या पलायनाच्या घटनांना गंभीरतेने घेऊन शासनाने पोलीस आणि तुरुंगरक्षकांच्या पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.

Read More »

कारागृहे आधुनिक होणार-मुख्यमंत्री

mantralay_defult_thumb

नागपूर- मंगळवार-राज्यातील कारागृहे सुरक्षीत झाली पहिजेत यासाठी जगभरात कारागृहांसाठी ज्या अद्ययावत उपाययोजना आहेत त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे अंमलात आणल्या जातील असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले.

Read More »

भिवंडीतील अनधिकृत गोदामे सील करणार- राम शिंदे

mantralay_defult_thumb

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील भिंवडी तालुक्यात असणाऱ्या अनधिकृत गोदामे सील करण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

Read More »

परभणीतील मारहाण प्रकरणाची सीआयडी चौकशी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोन गटात झालेल्या मारामारीत एका गटाच्या विरोधात तथाकथित सूडबुद्धीने अनेक गुन्हे दाखल केल्याच्या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने चौकशी करण्यात येईल

Read More »

चांभार्ली आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात

mantralay_defult_thumb

मुंबई- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका रसायनीतील चांभार्ली येथील आश्रमशाळेमध्ये संचालकांनीच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

Read More »

ताजमधील व्ही.आय.पींसाठी जलवाहतूक रोखणार नाही – गृहराज्यमंत्री

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जलवाहतूक रोखली जाणार नाही.

Read More »