Home / पार्टी पॉलिटिक्स

पार्टी पॉलिटिक्स

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नीट परीक्षेच्या सक्तीबद्दल आपण केलेल्या आवाहनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Read More »

एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांना अटक करा – नवाब मलिक

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित सहकाऱ्याच्या ३० कोटींच्या लाच प्रकरणात खडसे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना

Read More »

मुंबई महानगरपालिका बरखास्त करा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराबाबत होत असलेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता या आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे

Read More »

सुप्रिया सुळे यांचा गुरूवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार असून या दौऱ्यात त्या दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा भाजपाकडून निषेध

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करीत रविवारी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्त्‍वाखाली भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सावरकरांना अभिवादन केले. काँग्रेसने माफी मागावी अन्यथा मुंबई भाजपातर्फे मुंबईतील काँग्रेस आमदारांच्या घर आणि कार्यालयासामोर आंदोलन करण्‍याचा इशारा यावेळी शेलार यांनी दिला. शिवाजी पार्क …

Read More »

फर्ग्युसन कॉलेज आणि चवदार तळे शुद्धीकरण प्रकरणी सरकारला जाब विचारणार!

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात घडलेले प्रकरण आणि महाड येथील चवदार तळ्याच्या शुद्धीकरण प्रकरणी सोमवारी विधानसभेत जाब विचारणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Read More »

मुंबईचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांची उचलबांगडी करा – संजय निरुपम

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोप नागपुरात

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- काँग्रेसतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा समारोप येत्या ११ एप्रिलला नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरील विशाल जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे.

Read More »

भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ पायऱ्यांवर विरोधक

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादीसह काँग्रेस, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर हाताला काळ्या फिती बांधून जोरदार घोषणाबाजी केली.

Read More »