Home / मंत्रिमंडळ बैठक

मंत्रिमंडळ बैठक

बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीसंदर्भात पणन अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read More »

अनियमित, बेकायदेशीर कामकाजामुळे अडचणीतील सहकारी बँकातील संचालक अपात्रच

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे सहकारी बँक अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकास बँकेचे संचालकपद धारण करण्यासाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय कायम ठेवण्यासाठी संबंधित अध्यादेश पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Read More »

यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती, किड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Read More »

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी शासनातर्फे नुकसान भरपाई

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Read More »

रोहयोवरील हजेरी सहाय्यकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर न्यायालयीन निर्णयानुसार सध्या कार्यरत असलेल्या हजेरी सहाय्यकांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read More »

आयआयएम, एम्स, अभियांत्रिकी महाविद्यालयास नागपूरच्या मिहान प्रकल्पातील जमीन

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नागपुरातील तिन्ही संस्थांना मिहान प्रकल्पातील अनुक्रमे 143, 150 आणि 11.67 एकर जागा सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Read More »

विधिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण (अटकाव, प्रतिबंध व सुधार) हे विधेयक विधिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यास मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Read More »

सुधारणांसह अध्यादेश काढण्यास मंत्रिपरिषदेची मान्यता

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश १ डिसेंबर २०१५ रोजी राज्य शासनाने काढला होता.

Read More »

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मान्यता

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- विविध प्रकारच्या दस्तांवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क आता फ्रॅकिंग तसेच ई-पेमेंटद्वारे ग्रास प्रणालीमार्फत आवश्यक तेवढचे भरण्याची सोय उपलब्ध असल्याने आता नागरिकांना योग्य तेवढेच मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More »

घरपोच आहाराचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता

mantralay_defult_thumb

मुंबई -एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सबला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच आहार अभिव्यक्ती स्वारस्य पध्दतीने ई-निविदा मागविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिपरिषद बैठकीत घेण्यात आला.

Read More »