Home / शालेय शिक्षण

शालेय शिक्षण

दहावीप्रमाणे यंदापासून १२ वीचीही महिन्यातच फेरपरीक्षा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- ज्याप्रमाणे गेल्या वर्षी दहावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा निकालानंतर लगेचच एका महिन्यात घेतली होती त्याचप्रमाणे या वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांचीही फेर परीक्षा निकालानंतर एका महिन्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. शनिवारी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात भीमराव भोयर यांच्या “शिक्षणवाटा …

Read More »

सीमावर्ती भागात शाळांसाठी शासन कटीबद्ध – विनोद तावडे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून शिक्षण देण्याच्या दृष्टीने या भागामध्ये मराठी शाळा सुरू करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.

Read More »

ठाणे जिल्हा परिषदेतील गैरप्रकाराबद्दल एका महिन्यात एफआयआर

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैर प्रकाराची चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून यानुसार या अहवालात नमूद केलेल्या संबंधितांवर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Read More »

राज्यात ७५ हजार शाळाबाह्य विद्यार्थी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- यंदाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस झालेल्या सर्वेक्षणात राज्यात ७४ हजार ९७१ शाळाबाह्य मुले आढळली असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

Read More »

तर मेस्मा कायदाही लावण्यास मागेपुढे पाहणार नाही- तावडे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई विद्यापीठात सध्या ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रीक उपस्थितीच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.

Read More »

केंद्रीय शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक

mantralay_defult_thumb

मुंबई - केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आय.जी.सी.एस.ई. व आय.बी.या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात येणार

Read More »

शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरू- तावडे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- शिवाजी महाराज हे सर्वोत्तम कुशल प्रशासक (मॅनेजमेंट गुरु) अशी ओळख सांगणारा शिवाजी महाराजांवरील धडा पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथीच्या पुस्तकात समाविष्ट केला जाईल, अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.

Read More »

टीईटीची प्रश्नपत्रिका क्रमांक १ ची लवकरच फेरपरीक्षा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची प्रश्नपत्रिका क्र. १ फुटल्याचे सिद्ध झाले असून ही परीक्षा लवकरच नव्याने घेण्यात येईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी जाहीर केले.

Read More »

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून मिळणार शैक्षणिक सुविधा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता यावे या उद्देशाने राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Read More »

व्यसनी मास्तरांवर होणार बडतर्फीची कारवाई

mantralay_defult_thumb

मुंबई - व्यसनी मास्तरांवर बडतर्फी सारखी कारवाई करण्यात येणार आहे तसे परिपत्रक शिक्षण विभागाने नुकतेच जारी केले आहे.

Read More »