Home / संसदीय कार्य

संसदीय कार्य

सायबर कायदा मजबूत नसल्याने खूप सोसलंय!

mantralay_defult_thumb

जर आमच्यासारखे सदस्य सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Read More »

शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेला एकही अधिकारी नाही!

mantralay_defult_thumb

अधिवेशनाच्या काळात चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या बाबतीत शासनाकडून अध्यादेश काढून देखील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने विधानसभेत अध्यक्षांनी संताप व्यक्त केला.

Read More »

तीन मुख्याधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

mantralay_defult_thumb

जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेमध्ये राबविल्या गेलेल्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीविषयी आ. उन्मेष पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित केला.

Read More »

नव्या वाहन धोरणात सुरूवातीला एका वाहनासाठीच वाहनतळ

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. अशा सगळ्याच वाहनांना पार्किंग उपलब्ध होण्यासाठी लवकरच नवीन वाहनतळ धोरण आणणार असून

Read More »

हल्दीरामचे नमुने गझियाबाद प्रयोगशाळेत पाठवा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नागपूर शहरात उत्पादीत होणाऱ्या हल्दीराम यांच्या मिठाई तसेच नमकीनच्या पदार्थांमधील कथित भेसळीच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी या पदार्थांचे पुन्हा

Read More »

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सशत्र पोलीस ठेवा- निंबाळकर

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांत सशस्त्र पोलिसांच्या नेमणूका किंवा रुग्णालयाच्या आवारात पोलिस चौक्या स्थापन कराव्यात, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

Read More »

ग्रामीण बागापासून पळणाऱ्या डॉक्टरांवर आता बायोमेट्रीक हजेरीचा इलाज

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- आरोग्य केंद्राला दुर्लक्षित करून शहराच्या गावी राहत शासकीय वेतन खाणाऱ्या सरकारी डॉक्टरांना चाप लावण्यासाठी आरोग्य विभागाने आता आरोग्य केंद्रांत बायोमॅट्रीक हजेरी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे

Read More »

चंद्रपूर किल्ल्याभोवती नवे अतिक्रमण होऊ देणार नाही- विनोद तावडे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- चंद्रपूर शहराच्या जुन्या भागाच्या चारही बाजूने गोंडराजाकालीन किल्ला आहे. ऐतिहासिक किल्ल्याच्या अवतीभोवती अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण जुन्या काळापासून झाले आहे. मात्र, आता चंद्रपूर किल्ल्याभोवती नवे अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी महापालिकेकडून घेतली जात आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. शोभाताई फडणवीस …

Read More »

मुख्य सचिवांकडे आलेले क्रिकेटचे पास गेले कुठे?

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- ट्वेण्टी-ट्वेण्टी वर्ल्डकप स्पर्धेतील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीच्या क्रिकेट सामन्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेले २५० पासेस नक्की कुठे गेले

Read More »

राज्यात संपूर्ण टोलमुक्ती शक्य नाही- चंद्रकांत पाटील

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात संपूर्ण टोलमाफीचे धोरण कदापी राबवण्यात येणार नाही, अशी स्पष्ट कबुली सार्वजिनक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

Read More »