Home / आरोग्य

आरोग्य

ग्रामीण बागापासून पळणाऱ्या डॉक्टरांवर आता बायोमेट्रीक हजेरीचा इलाज

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- आरोग्य केंद्राला दुर्लक्षित करून शहराच्या गावी राहत शासकीय वेतन खाणाऱ्या सरकारी डॉक्टरांना चाप लावण्यासाठी आरोग्य विभागाने आता आरोग्य केंद्रांत बायोमॅट्रीक हजेरी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे

Read More »

कुंभमेळ्याच्या कारणाखाली केलेल्या औषधांची उच्चस्तरीय चौकशी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याव्याच्या पार्श्वभूमीवर साडेचार कोटी रुपयांच्या सोडियम हायपोक्लोरोईडची खरेदी आवश्यकतेपेक्षा जास्त झाली

Read More »

मुलांच्या श्वसन विकाराची उच्चस्तरीय तपासणी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई आणि पुण्यातील मुलांच्या श्वसन विकाराची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी केली.

Read More »

अपंगांना एका दिवसात प्रमाणपत्र 15 ऑगस्टनंतर विशेष मोहीम

mantralay_defult_thumb

मुंबई प्रतिनिधी)- अपंगांना एका दिवसात अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी येत्या 15 ऑगस्टनंतर राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.

Read More »

व्हेंटीलेटरवरील स्वाईन फ्ल्यूग्रस्ताचा खर्च सरकार करणार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- व्हेंटीलेटरवर असलेल्या राज्यातील दारीद्र्य रेषेखालील रूग्णांच्या खर्चाची जबाबदारी सरकार उचलेल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

Read More »

मुंबई, ठाण्यातील रूग्णालयांतील वस्तुंची जादा भावाने खरेदी

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई, ठाणे तसेच अकोला जिल्ह्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रूग्णालयात जादा दराने खरेदी करण्यात आलेल्या वस्तुंबद्दल तक्रारी आल्याची कबुली सोमवारी सरकारने केली.

Read More »

कुपोषण रोखण्यासाठी ‘मेळघाट पॅटर्न’- सावंत

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी ‘मेळघाट पॅटर्न’ राबविण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

Read More »

धर्मादाय रुग्णालये ऑनलाईन होणार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यामधील नोंदणी झालेल्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे.

Read More »

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

mantralay_defult_thumb

मुंबई- स्वाईन फ्लू रोखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप करतानाच आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी आज केली.

Read More »