Home / ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

नोटाबंदीनंतर आता सरकारची लोटाबंदी! – बबनराव लोणीकर

Babanrao-Lonikar

मुंबई – स्वच्छता अभियानात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केलेली आहे. मात्र संपूर्ण राज्य हगनदारीमुक्त करायचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोटबंदीनंतर आता राज्य सरकारकडून लोटाबंदी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी हागणदारीमुक्तीसाठी लोकांच्या हातातील लोटा जप्त करून त्याचा लिलाव करणार असल्याचे सांगितले. …

Read More »

सायबर कायदा मजबूत नसल्याने खूप सोसलंय!

mantralay_defult_thumb

जर आमच्यासारखे सदस्य सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Read More »

शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेला एकही अधिकारी नाही!

mantralay_defult_thumb

अधिवेशनाच्या काळात चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या बाबतीत शासनाकडून अध्यादेश काढून देखील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने विधानसभेत अध्यक्षांनी संताप व्यक्त केला.

Read More »

तीन मुख्याधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

mantralay_defult_thumb

जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेमध्ये राबविल्या गेलेल्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीविषयी आ. उन्मेष पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित केला.

Read More »

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- नीट परीक्षेच्या सक्तीबद्दल आपण केलेल्या आवाहनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Read More »

नीटसंदर्भात मिळालेल्या सवलतीमुळे २८१० विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचा मार्ग मोकळा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- यंदाच्या वर्षी नीट रद्द करावी या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या आग्रही भूमिकेला आज केंद्रीय मंत्रिमडळाने पाठिंबा देत नीट रद्द करण्याच्या अध्यादेशाला मान्यता दिली.

Read More »

वादग्रस्त सिंचन घोटाळ्यातील प्रकल्पांचे ठेके रद्द करणार

vijayshivtarepic

मुंबई (प्रतिनिधी)- जलसंपदा विभागाच्या आज झालेल्या आढावा बैठकीत सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत अडकलेल्या प्रकल्पांचे सध्याचे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

वक्फ जमिनींबाबत दप्तरी सत्ता प्रतिबंधक नोंद

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील वक्फ बोर्डाच्या नावे असलेल्या मिळकती संदर्भात यापुढे गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर व्यवहार होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महसूल विभाग व दुय्यम निबंधक कार्यालयांनी

Read More »

मुंबई महानगरपालिका बरखास्त करा

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराबाबत होत असलेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता या आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे

Read More »