Home / Tag Archives: supriya sule

Tag Archives: supriya sule

सुप्रिया सुळे यांचा गुरूवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देणार असून या दौऱ्यात त्या दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

Read More »

प्रसारमाध्यमांनीच योग्य तो खुलासा करावा– सुप्रिया सुळे

mantralay_defult_thumb

मुंबई (प्रतिनिधी)- भाजपला विनाअट पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय चुकीचा असून त्यांचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असे विधान मी केलेच नाही आणि राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारचे मत मतांतरही नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिले.

Read More »

सुप्रिया सुळे उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर

मुंबई (प्रतिनिधी)- उद्या रविवार दि.५ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

Read More »

विधानसभेच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे १९ ऑगस्टपासून मैदानात

mantralay_defult_thumb

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात तरुणींची मते खेचण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस येत्या १९ ऑगस्टपासून जनजागृती मोहीम हाती घेणार आहे.

Read More »

युवतींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी राबवणार नवी प्रणाली

मुंबई- युवतींच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी प्रदेश कार्यालयात नवी प्रणाली राबवण्यात येणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

Read More »